ई- केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होणार? जाणून घ्या KYC स्टेटस कसं चेक करायचं?

Ration Card E-KYC

Ration Card E-KYC     इथे क्लिक करून पहा   राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका (Ration Card) देण्यात येतात. याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून … Read more