ही गोष्ट कराल तरच मिळणार नुकसान भरपाई नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान यादीत नाव पहा
e pik pahani app ई-पीक पाहणी काही कारणात्सव करता आली नसेल तर शेतकऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. रविवारी (ता. १५) संपणाऱ्या ई-पीक पाहणीला आता ८ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आता अंतिम मुदत २३ सप्टेंबरपर्यंत असून ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे. ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 खरीप हंगाम … Read more