राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली शिंदे सरकारचे 10 धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय
cabinet meeting cabinet meeting राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 👉10 मोठे निर्णय इथे क्लिक करून पहा👈 यामध्ये काटोल, आर्वी, येथे … Read more