फक्त याच महिलांना मिळणार 4,500 लाडकी बहीण योजनेअंतर्गत आली नवीन मोठी अपडेट

aaditi tatkre

aaditi tatkre   ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी … Read more