राज्याची बातमी https://rajyachibatami.krushibatami.com/ राज्याची बातमी Fri, 20 Sep 2024 13:10:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://rajyachibatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Rajyachi-Batami-1-32x32.png राज्याची बातमी https://rajyachibatami.krushibatami.com/ 32 32 लडकी बहीण योजनेचे 4500 रुपये बँक खात्यात २ मिनिटात जमा होणार,करा हे काम aaditi tatkare ladaki bahin yojana https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-6/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-6/#respond Fri, 20 Sep 2024 13:10:27 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=383 Ladki Bahin Maharashtra : महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँक खाते मध्ये पैसे जमाना होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक ला लिंक नसणे. आता तुमचे आधार कार्ड बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. ... Read more

The post लडकी बहीण योजनेचे 4500 रुपये बँक खात्यात २ मिनिटात जमा होणार,करा हे काम aaditi tatkare ladaki bahin yojana appeared first on राज्याची बातमी.

]]>
Ladki Bahin Maharashtra : महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

बँक खाते मध्ये पैसे जमाना होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक ला लिंक नसणे. आता तुमचे आधार कार्ड बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

👉तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👈

परंतु काही महिला पात्र असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यांना तुमचे आधार कार्ड बँक ची लिंक करण्यासंबंधीचा मेसेज आलेला आहे. तो मेसेज खालील प्रमाणे तुम्हाला दिसेल अशाप्रकारे काहींना मेसेज आलेला आहे.त्यांनी कृपया बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे. आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करताना तुम्हाला डीबीटी सीडींग DBT Seeding असे लिंक करून घ्यायचे आहे.

 

 

👉तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👈

👇👇खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास असा मेसेज येईल👇👇

व्हिडिओ संपूर्ण पहा⬇

The post लडकी बहीण योजनेचे 4500 रुपये बँक खात्यात २ मिनिटात जमा होणार,करा हे काम aaditi tatkare ladaki bahin yojana appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-6/feed/ 0 383
State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/state-bank-of-india-2/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/state-bank-of-india-2/#respond Fri, 20 Sep 2024 11:28:07 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=380 State bank of India : भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि ती देशातील नागरिकांना विविध प्रकारच्या बचत योजनांची सुविधा पुरवते. यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरू करण्यात आली आहे.   सुकन्या समृद्धि योजना का महत्वाची आहे?   उच्च व्याजदर: ही ... Read more

The post State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on राज्याची बातमी.

]]>
State bank of India : भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि ती देशातील नागरिकांना विविध प्रकारच्या बचत योजनांची सुविधा पुरवते. यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरू करण्यात आली आहे.

 

सुकन्या समृद्धि योजना का महत्वाची आहे?

 

उच्च व्याजदर: ही योजना इतर बचत योजनांच्या तुलनेत अधिक व्याजदर देते.
करसवलत: या योजनेवरील व्याजावर कर लागत नाही.
लोककल्याणकारी योजना: ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची एक लोककल्याणकारी योजना आहे.
लवचिक: ही योजना लवचिक आहे. तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये वर्षाला गुंतवू शकता.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

उदाहरणार्थ –

जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाटी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
सुकन्या कन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता येईल.

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

मुलीला ७१ लाख मिळावेत यासाठी काय करावं लागेल

सरकारच्या या योजनेत तुम्हाला ७१ लाख रूपयांचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही वर्षाला दिड लाख रूपये यात जमा करावे. जास्त रकमेवर अधिक व्याज मिळते त्यामुळे हे फायद्याचे राहील.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अधिक परतावा मिळावा असे वाटत असेल तर प्रत्येक वर्षी ५ एप्रिलच्या आत तुम्ही प्रत्येक हफ्ता जमा करावा.

तुम्ही १५ वर्षासाठी दिड लाख जमा केले तर १५ वर्षात तुमची रक्कम २२,५०,००० इतकी होईल. आणि त्यावर व्याज मिळून ही रक्कम ७१,८२, ११९ इतकी होईल. तुमच्या २२ लाखांवर तब्बल ४९,३२,११९ इतके व्याज मिळेल.

या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. त्यामुळे जी रक्कम जमा होईल तितकी थेट तुमच्या खात्यात जमा होईल.

या योजनेचे फायदे:

शिक्षण: या योजनेतून मिळालेले पैसे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी वापरले जाऊ शकतात.
लग्न: मुलीच्या लग्नासाठीही ही रक्कम वापरली जाऊ शकते.
आर्थिक सुरक्षा: ही योजना मुलीच्या आर्थिक सुरक्षेची हमी देते.
कोण या योजनेत गुंतवणूक करू शकते?

 

 

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

या योजनेत कोणतेही भारतीय नागरिक आपल्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात.
एका मुलीसाठी फक्त एक खाते उघडता येते.
मुलीचा जन्म झाल्यापासून १० वर्षांच्या आत हे खाते उघडले जाऊ शकते.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

कसे उघडायचे खाते?

आपल्या जवळच्या SBI शाखेत जाऊन आपल्या मुलीच्या नावावर खाते उघडावे.
आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे जसे की, मुलीचा जन्म प्रमाणपत्र, आपला ओळखचा पुरावा इ. घेऊन जावे.
महत्वाच्या गोष्टी:

या खात्यातून पैसे काढता येत नाहीत.
हे खाते मुलीच्या २१ व्या वाढदिवसानंतर बंद केले जाईल.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या SBI शाखेत संपर्क साधा.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष:

सुकन्या समृद्धि योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे. ही योजना न केवळ मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी तर त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठीही उपयुक्त आहे. जर आपल्याकडे मुलगी असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा.

Disclaimer: हा लेख फक्त माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्यावा.

The post State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/state-bank-of-india-2/feed/ 0 380
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! आता थेट खात्यात जमा होणार 4500 नवीन यादी जाहीर https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-5/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-5/#respond Fri, 20 Sep 2024 08:18:49 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=378 Aaditi tatkare ladaki bahin yojana   Aaditi tatkare ladaki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! आता थेट खात्यात जमा होणार 4500 नवीन यादी जाहीर appeared first on राज्याची बातमी.

]]>
Aaditi tatkare ladaki bahin yojana

 

Aaditi tatkare ladaki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेची अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. परंतु, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत, त्यांनी अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे. पण 4500 रुपये महिलांच्या खात्या कोणत्या दिवशी जमा होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्रं जमा केले नव्हते. अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती. परंतु, अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

ज्यांचा अर्ज मंजूर झाला, अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीय.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! आता थेट खात्यात जमा होणार 4500 नवीन यादी जाहीर appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-5/feed/ 0 378
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/pm-kisan-list-2024/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/pm-kisan-list-2024/#respond Fri, 20 Sep 2024 06:07:25 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=374 pm kisan list 2024 केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 वा हप्ता येण्याची ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on राज्याची बातमी.

]]>
pm kisan list 2024 केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

pm kisan list 2024 त्यांनी बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी इको सिस्टिम सुरु करण्याची विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली होती.

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपये मिळतात. एका वर्षात तीन हप्ते, दर चार महिन्यांनी एक हप्ता, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत दिलेल्या हप्त्यांचा विचार केल्यास, वितरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

The post तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/pm-kisan-list-2024/feed/ 0 374
Saur Krushi Pump Yojana सोलर पंप नवीन अर्ज सुरू 2024 लगेच अर्ज करा https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/saur-krushi-pump-yojana-2/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/saur-krushi-pump-yojana-2/#respond Fri, 20 Sep 2024 04:27:11 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=371 Saur Krushi Pump Yojana मागेल त्याला सौर कृषी पंप योजना   Saur Krushi Pump Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना  सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप दिले जातात, ज्यामुळे विजेची बचत होऊन सिंचनाची समस्या दूर होते.   ... Read more

The post Saur Krushi Pump Yojana सोलर पंप नवीन अर्ज सुरू 2024 लगेच अर्ज करा appeared first on राज्याची बातमी.

]]>
Saur Krushi Pump Yojana मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

 

Saur Krushi Pump Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना  सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप दिले जातात, ज्यामुळे विजेची बचत होऊन सिंचनाची समस्या दूर होते.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

योजनेची ठळक वैशिष्टे

 

 

 

 

लाभार्थी निवडीचे निकष

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

The post Saur Krushi Pump Yojana सोलर पंप नवीन अर्ज सुरू 2024 लगेच अर्ज करा appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/saur-krushi-pump-yojana-2/feed/ 0 371
लाडकी बहीण योजना या महिलांना “मिळणार नाही” ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-2024/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-2024/#respond Fri, 20 Sep 2024 03:16:17 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=366 CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.   मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज ... Read more

The post लाडकी बहीण योजना या महिलांना “मिळणार नाही” ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा appeared first on राज्याची बातमी.

]]>
CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण ज्या महिला ही तारीख चुकवतील,1 सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या 3 हजार रुपयांना मुकावे लागणार आहे, असे अदिती तटकरे यांनी नमूद केले. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे,असेही त्यांनी सांगितलं.

 

 

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

 

राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचआत्तापर्यत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे.

 

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

 

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळले, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषण करत 1 जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून 2 कोटी 40 लाख महिलांचे र्ज आले असून पुण्यातून सर्वाधिक अर्ज आल्याची महिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता ( जुलै आणि ऑगस्ट महीना) हा ऑगस्ट महिन्यात जमा केला. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले. सुमारे 14 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँक अकांऊटशी आधार कार्ड लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.

 

याच महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

The post लाडकी बहीण योजना या महिलांना “मिळणार नाही” ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/20/aaditi-sunil-tatkare-2024/feed/ 0 366
महिलांनो…तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात 4500 जमा झाले का यादीत नाव पहा Aaditi tatkre https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aaditi-tatkre-2024/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aaditi-tatkre-2024/#respond Thu, 19 Sep 2024 15:54:43 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=361 Aaditi tatkre 2024   👇👇👇👇 लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये   Aaditi tatkre 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती ... Read more

The post महिलांनो…तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात 4500 जमा झाले का यादीत नाव पहा Aaditi tatkre appeared first on राज्याची बातमी.

]]>
Aaditi tatkre 2024

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये

 

Aaditi tatkre 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांनी आजच आपले बँक खाते आणि मोबाईलमधील मेसेज तपासून घ्यावा. जेणेकरून त्यांना त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पटेल.लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते, त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांनी आपलं खाते तपासायला सुरुवात करा,दरम्यान अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये

 

 

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

👇👇👇👇

महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

 

मग 3500 कुणाला मिळणार?

ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे.

 

या महिलांना मिळणार खास गिफ्ट, खात्यात येणार 10,000 रुपये लाभार्थी यादी पहा

 

 

‘त्या’ महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार लाभ

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिबीटी करणार आहोत,असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

👇👇👇👇

 

शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे २०,००० अनुदान जमा यादीत तुमचे नाव पहा 

 

‘इतक्या’ महिलांनी घेतला योजनेचा लाभ

”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.”सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

The post महिलांनो…तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात 4500 जमा झाले का यादीत नाव पहा Aaditi tatkre appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aaditi-tatkre-2024/feed/ 0 361
लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare ladki bahin yojana 2024 https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/#respond Thu, 19 Sep 2024 13:27:01 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=358 aditi tatkare ladki bahin yojana 2024     aditi tatkare ladki bahin yojana 2024 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare ladki bahin yojana 2024 appeared first on राज्याची बातमी.

]]>
aditi tatkare ladki bahin yojana 2024

 

 

aditi tatkare ladki bahin yojana 2024 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

लाभार्थी यादी तपासा

– सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
– या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
– तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
– सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.
– माझी लाडकी बहीण योजना यादी ऑनलाईन तपासा.
– राज्यातील ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केला आहे आणि त्यांना सरकारने जारी केलेल्या माझी लाडकी बहीण योजना यादीत त्यांची नावे तपासायची असतील तर त्यांना नारी शक्ती दूत ॲप वापरावे लागेल.
– नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने यादीतील नाव तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे, ज्याचे अनुसरण करून तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव सहजपणे तपासू शकता.
– सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला सर्च आयकॉनमध्ये नारी शक्तीदूत ॲप टाइप करून सर्च करावे लागेल.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी ladaki bahin yojana aditi tatkare प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.

 

 

The post लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare ladki bahin yojana 2024 appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/feed/ 0 358
लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-update-3/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-update-3/#respond Thu, 19 Sep 2024 11:05:52 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=355 Aditi Tatkare Update : माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्ममातून सरकारने प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याची अमंलबजावणी होण्यास सुरुवात देखील झाली आहे. पण अजूनही ज्या महिलांना अर्ज केले नसतील त्यांना देखील अर्ज करण्याची अजूनही संधी आहे. कसा करावा अर्ज जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन ... Read more

The post लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये appeared first on राज्याची बातमी.

]]>
Aditi Tatkare Update : माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्ममातून सरकारने प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा १५०० जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याची अमंलबजावणी होण्यास सुरुवात देखील झाली आहे. पण अजूनही ज्या महिलांना अर्ज केले नसतील त्यांना देखील अर्ज करण्याची अजूनही संधी आहे. कसा करावा अर्ज जाणून घ्या.

लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी 14 ऑगस्ट 2024 रोजी सर्व भगिनींना दोन हप्ते जोडून 3000 रुपये पाठविण्यात आले असले तरी अजूनही अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नसेल, किंवा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

➡ इथे चेक स्टेटस करा तुमच्या खात्यात पैसे येणार का? ⬅

माझी लाडकी बहीन योजना जाहीर झाल्यापासून राज्यभरात ती चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या २१ वर्षांवरील ते ६५ वर्यापर्यंतच्या सर्व महिलांना मिळणार आहे. माझी लाडकी बहीन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर, या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना १५०० रुपये दरमहा मिळणार आहेत. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. परंतु काही अशा महिला आहेत ज्यांना थेट 4500 रुपयांचा लाभ मिळू शकतो. माझी लाडकी बहिन योजनेसाठी याआधी अॅप आणि ऑनलाईन अर्ज करता येत होते. पंरतू आता सरकारने ही सेवा बंद केली आहे. त्याऐवजी अंगनवाडी सेविकांकडे ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाली होती, त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती. परंतु नंतर वाढता प्रतिसाद पाहता सरकारने मुदत वाढवली होती. ती आता 31 सप्टेंबर करण्यात आली आहे. ज्या बहिणींना आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकले नसतील तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे. कारण तुम्हाला तर आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट 4500 रुपये मिळणार आहेत.

 

➡ इथे चेक स्टेटस करा तुमच्या खात्यात पैसे येणार का? ⬅

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व भगिनींना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच दरवर्षी ३ एलपीजी गॅस सिलिंडर देखील मोफत दिले जाणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्व बहिणींंना आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबत बहिणीचे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, यांपैकी एक (१५ वर्षापूर्वीचे असणे आवश्यक आहे). ज्या विवाहित महिलांचे नाव शिधापत्रिकेवर नाही, आणि नवविवाहित आहेत, त्या उत्पन्नाच्या पुराव्याच्या जागी पतीचे शिधापत्रिका सादर करू शकतात. यासोबत आधारशी जोडलेले बँक खाते द्यावे लागेल. सर्वांना सोबत हमीपत्र आणि फोटो द्यावा लागेल.

लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी 14 ऑगस्ट 2024 रोजी सर्व भगिनींना दोन हप्ते जोडून 3000 रुपये पाठविण्यात आले असले तरी अजूनही अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नसेल, किंवा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रित 4500 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

 

➡ इथे चेक स्टेटस करा तुमच्या खात्यात पैसे येणार का? ⬅

The post लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aditi-tatkare-update-3/feed/ 0 355
लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा aaditi tatkare ladaki bahin yojana https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-4/ https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-4/#respond Thu, 19 Sep 2024 09:40:10 +0000 https://rajyachibatami.krushibatami.com/?p=350 aaditi tatkare ladaki bahin yojana   दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   aaditi tatkare ladaki bahin yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व अदिती मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री लाडकी बहिन ... Read more

The post लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा aaditi tatkare ladaki bahin yojana appeared first on राज्याची बातमी.

]]>
aaditi tatkare ladaki bahin yojana

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

aaditi tatkare ladaki bahin yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व अदिती मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना” योजना सुरू करण्यास मान्यता दिली. या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना रु.चा आर्थिक लाभ मिळणार आहे. 1,500/- DBT द्वारे प्रदान केले जातील. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे. आतापर्यंत या योजनेच्या तीन हजार रुपये जमा झाले आहेत या योजनेची दुसरी यादी कशी बघायची याची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

अदिती तटकरे यांच्या नुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मदत केंद्रांवर प्राप्त अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची दुसरी तात्पुरती यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, २० जुलैला लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत. त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचणा दरम्यान हजर राहावे लागणार आहे.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला होता. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा देखील झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबाबत लाभार्थ्यांच्या हरकती प्राप्त झाल्यास प्रत्येक केंद्रावर हरकत नोंद करण्यात येणार आहे. केंद्रनिहाय प्राप्त हरकतींची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी व महापालिकेत सहकार्य करावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे Aaditi Tatkare.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

 

The post लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा aaditi tatkare ladaki bahin yojana appeared first on राज्याची बातमी.

]]>
https://rajyachibatami.krushibatami.com/2024/09/19/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana-4/feed/ 0 350