मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्जासाठी नवीन वेबपोर्टल सुरु लगेच अर्ज करा Saur Krushi Pump Yojana
Saur Krushi Pump Yojana ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत. 👉अधिकृत वेबपोर्टल पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈 सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात … Read more