cabinet meeting 2024

राज्य मंत्रिमंडळ बैठक

  • पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
  • अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
  • शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
  • अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
  • औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
  • थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
  • धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
  • काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय
    हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

इतर

  • लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाही
  • शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीच
  • राज्यात 121 टक्के पेरण्या
  • राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4787 कोटींचे वाटप