राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली शिंदे सरकारचे 10 धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय

cabinet meeting

cabinet meeting  राज्य मंत्रिमंडळाच्या  मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार  प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 

👉10 मोठे निर्णय इथे क्लिक करून पहा👈

 

यामध्ये काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात आले आहे.तसेच यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणतीही योजना बंद होणार नाही तसे देखील सांगण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्यात १२१ टक्के प्रेरणा झालेले आहेत. राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरलेली आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुमारे एक कोटी साठ लाख भगिनींना 4787 कोटीचे वाटप करण्यात आले आहे.

Leave a Comment