सप्टेंबर महिन्यात इतक्या दिवस सर्व शाळा बंद ! सुट्ट्यांची सविस्तर यादी पहा..!

School Holiday List 2024

 

School Holidays list 2024 : शाळा, कॉलेजच्या सुट्ट्या या देशभरातील विविध राज्य, क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थानुसार वेगवेगळ्या असतील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.

 

‘तब्बल’ इतके दिवस शाळा, कॉलेज बंद सुट्ट्यांची

👉 यादी जाहीर 👈

 

September 2024 Holidays list  प्रत्येक महिना सुरु झाला की विद्यार्थी आपल्या शालेय डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत? याचा शोध घेत असतात. सप्टेंबर महिना हा अनेक सण घेऊन आलाय.

त्यात मुलांच्या लाडक्या बाप्पाचं आगमनदेखील याच महिन्यात आहे. सप्टेंबरमध्ये ईद देखील आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. या सुट्ट्यांनुसार विद्यार्थ्यांच्या पालकांनादेखील त्यांच्या सुट्ट्या मॅनेज करता येणार आहेत. कारण सुट्ट्यांचे दिवस एकत्र करुन अनेक कुटुंबा आपल्या गावी किंवा शहराबाहेर फिरण्याचे प्लान आखतात.

 

‘तब्बल’ इतके दिवस शाळा, कॉलेज बंद सुट्ट्यांची

👉 यादी जाहीर 👈

 

त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नेमक्या किती दिवस सुट्ट्या असणार, याची यादी जाणून घेऊया. सप्टेंबर 2024 मध्ये शाळा आणि कॉलेज खुले राहणार आहेत. पण सण आणि सुट्ट्यांमुळे त्यांना आपल्या आवडत्या कांमासांठी वेळ काढता येणार आहे. शाळा, कॉलेजच्या सुट्ट्या या देशभरातील विविध राज्य, क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थानुसार वेगवेगळ्या असतील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.

 

‘तब्बल’ इतके दिवस शाळा, कॉलेज बंद सुट्ट्यांची

👉 यादी जाहीर 👈

 

ओणम हा हिंदु धर्मातील महत्वाचा सण असून तो केरळमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शाळेची सुट्टी आहे. केरळवासियांसाठी हा एक प्रमुख वार्षिक उत्सव आहे. हा या राज्याचा अधिकृत सण असून यावेळी राज्यभरात अनेक सास्कृतिक कार्यक्रम होतात. गणेश चतुर्थी हा देशातील विविध भागात साजरा केला जाणारा सण आहे. प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जाईल. पुराणानुसार याच दिवशी श्रीगणेशाचा जन्म झाला होता.

 

‘तब्बल’ इतके दिवस शाळा, कॉलेज बंद सुट्ट्यांची

👉 यादी जाहीर 👈

Leave a Comment